अर्थ : ज्याची उत्पत्ति झाली आहे असा.
उदाहरणे :
आसाममध्ये उत्पादित चहा जगभर प्रसिद्ध आहे.
समानार्थी : उत्पन्न
अर्थ : उत्पन्न केलेला वा ज्याचे उत्पादन केले आहे असा.
उदाहरणे :
शेतकरी उत्पादित धान्यातील काही भाग स्वतःसाठी ठेवून बाकी विकून टाकतो.
समानार्थी : उत्पादिलेला
उत्पादित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. utpaadit samanarthi shabd in Marathi.